आपला बर्थ डे स्पेशल व्हावा असं प्रत्येकाला वाटतं.. असंच काहीस अभिनेत्री रुपाली भोसले वाटलं .. आणि तिनं स्वत:ला गाडीचं गिफ्ट केली..रुपाली भोसलेनं आपल्या बर्थडेच्या दिवसासाठी खास प्लॅनिंग केलं होतं...हा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी तिनं स्वत:ला नवीन आलीशान कार गिफ्ट केलीयं.
या नव्या कारचे फोटो रुपालीने सोशल मिडीयावर शेअर केलेत.रुपालीने स्कोडा ही नवी कार घेतलीयं..रुपालीची गाडीच्या रंगासोबत मॅचिंग असा आऊटउफिट घातलायं आणि गाडीचं ग्रॅन्ड वेलकम केलंय.इन्स्टाग्रामवर रुपालीने या नव्या कोऱ्या कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत..रुपालीचं हे डबल सेलिब्रेशन पाहून फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केलायं.. कॅप्शनमध्ये रुपालीनं लिहिलंय..

#lokmatcnxfilmy #RupaliBhosale #NewCar #Sanjana #aaikuthekaykatre
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber